Tokyo Paralympics 2020: टोकियोमधील (Tokyo Paralympics) सर्वात तरुण भारतीय पॅरा-बॅडमिंटनपटू (Para Badminton) पलक कोहली (Palak Kohli) टोकियो पॅरालिम्पिक खेळाच्या (Tokyo Paralympic Game) SU5 प्रकारात महिला एकेरीतून बाहेर पडली आहे. 19-वर्षीय खेळाडूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या (Japan) काएदे काम्यामाकडून 11-21, 15-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)