पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या 'चीअर 4 इंडिया' (Cheer4India) संदेशासह टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympics) खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना (Indian Contingent) शुभेच्छा दिल्या आहेत आणि आगामी ऑलिम्पिकमध्ये नागरिकांना भारतीय संघाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांनी भारतीय ऑलिम्पिक पथकाचे “लक्ष्य तेरा सामने है” गीत पोस्ट केले असून ते संगीतकार मोहित चौहान यांनी गायले आहे.
Hon’ble PM @narendramodi Ji has wished Tokyo-bound athletes with his #Cheer4India message. As our athletes head to #Tokyo2020 Olympics, let us unite as a nation to support them.
Indian Olympic Contingent Official Anthem by @_mohitchauhan encompasses the spirit of our athletes! pic.twitter.com/xRCcsJzjb3
— Kiren Rijiju (@KirenRijiju) July 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)