Tokyo Olympics 2020: नंबर 1 पुरुष टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यांच्या गोल्डन स्लॅम (Golden Slam) जिंकण्याचे स्वप्न टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) दुसऱ्या सेमीफायनल फेरीत संपुष्टात आले. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने (Alexander Zverev) जोकोविचचा तीन सेट्समध्ये 1-6, 6-3, 6-1 असा पराभव केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)