सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जागतिक क्रमवारीत नंबर 1 भारतीय जोडीने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली आहे. सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दुसरा गेम 21-17 असा जिंकला आणि यासह त्यांनी हा सामनाही सरळ सेटमध्ये जिंकला. भारतीय जोडीसाठी हा मोठा विजय आहे!
पाहा पोस्ट -
India's Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty win French Open badminton tournament doubles title
— Press Trust of India (@PTI_News) March 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)