आशियाई स्पर्धा 2023 मध्ये आज अकराव्या दिवशी भारताच्य खात्यात आणखी एक पदक वाढलं आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 71 पदकं जमा झाली आहेत. तिरंदाजीमध्ये पटकावलेल्या या सुवर्ण पदकासह भारताने जिंकलेल्या पदकांची संख्या 71 वर पोहोचली आहे. यामध्ये 16 सुवर्णपदकं, 26 रौप्यपदकं आणि 29 कांस्यपदकांचा समावेश आहे. 2018 मध्ये भारताने 16 सुवर्णांसह 70 पदके जिंकली होती. भारताने आतापर्यंत 71 पदके जिंकली असून या स्पर्धेत भारत 100 च्या वर पदक जिंकण्याची शक्यता आहे.
पाहा पोस्ट -
𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐈𝐂 𝐅𝐄𝐀𝐓 𝐔𝐍𝐅𝐎𝐋𝐃𝐒! 😍
𝗝𝗮𝗸𝗮𝗿𝘁𝗮 𝟮𝟬𝟭𝟴- 𝟳̴𝟬̴ ̴(̴𝗣̴𝗿̴𝗲̴𝘃̴𝗶̴𝗼̴𝘂̴𝘀̴ ̴𝗕̴𝗲̴𝘀̴𝘁̴)̴
𝗛𝗮𝗻𝗴𝗵𝗼𝘂 𝟮𝟬𝟮𝟮- 7⃣1⃣ & 𝗖𝗼𝘂𝗻𝘁𝗶𝗻𝗴 💪
🇮🇳 achieves its 𝐁𝐞𝐬𝐭-𝐄𝐯𝐞𝐫 𝐏𝐞𝐫𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐧𝐜𝐞 at any edition of the #AsianGames!!
Our… pic.twitter.com/HUNXqgme0q
— Anurag Thakur (@ianuragthakur) October 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)