आज कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताचे दिग्गज बॅडमिंटन पटू कोर्टवर उतरले. यावेळी भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. सिंधूने युगांडाच्या हुसीना कोबुगाबेचा 21-10, 21-9 असा पराभव केला. यासोबत भारताच्या दीपक पुनियाने पुरुषांच्या 86 किलो (फ्रीस्टाईल) गटाच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत सिएरा लिओनच्या शेखू कासेगबामाचा 10-0 असा पराभव केला.
Round of 16: Women's Singles@Pvsindhu1 wins 21-10, 21-9bagainst Kobugabe (Uganda) and marches into to Quarterfinals.@Media_SAI#Cheer4India#India4CWG2022 pic.twitter.com/p2gSyxgvpz
— DD News (@DDNewslive) August 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)