सतीश कुमार 91 किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला आहे. उझबेकिस्तानच्या बखोदिर जलोलोव्हने उपांत्यपूर्व फेरीत सतीश कुमारला कोणतीही संधी दिली नाही. सतीश कुमार जखमी असूनही त्याने ही मॅच खेळली होती. त्याला एकूण 7 टाके होते.
#TokyoOlympics | Boxer Satish Kumar loses to Uzbekistan's Bakhodir Jalolov in men’s Super Heavy (+91kg) quarterfinals pic.twitter.com/aVbr2oJMTh
— ANI (@ANI) August 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)