आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 116 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी शानदार खेळी केली. श्रीलंकेला विजयासाठी 117 धावांचे आव्हान दिले होते. पंरतू श्रीलंकेच्या संघाने निर्धारीत 20 षटकांत 97 धावांच करु शकल्यांने त्यांचा 19 धावांनी पराभव झाला आहे. भारताकडून तितास साधु ने 3 तर राजेश्वरी गायकवाडने 2 विकेट घेतल्या
पाहा पोस्ट -
Gold for India 🥇
Harmanpreet Kaur’s side beat Sri Lanka in the thrilling #AsianGames Women’s T20I Final 🔥
📝 https://t.co/NdufO4iSlY pic.twitter.com/ft5ZkihyJu
— ICC (@ICC) September 25, 2023
Indian Womens won the Gold medal in cricket. 2nd gold for Ind in #AsianGames2023. Nxttt Rutu & boys will Arrive 🔥
— Kettavan Memes (@Kettavan__Memes) September 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)