BCCI ने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अनुक्रमे महाराष्ट्र आणि दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. विशेष म्हणजे अष्टपैलू रवींद्र जडेजाने 2022 मध्ये दुखापतीनंतर पुनरागमन केले आहे. हेही वाचा Veda Krishnamurthy Marriage: भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू वेदा कृष्णमूर्ती अडकली विवाहबंधनात, पहा फोटो

टीम इंडियाचा संघ: रोहित शर्मा (सी), केएल राहुल (व्हीसी), शुभमन गिल, सी पुजारा, व्ही कोहली, एस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहं. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव

ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)