भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात पुण्यात झालेल्या सामन्यात रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) शानदार क्षेत्ररक्षण केले. त्याने असा झेल घेतला ज्याने सामन्याची दिशाच बदलून टाकली. यासोबतच विकेट्सही घेतल्या. यष्टिरक्षक केएल राहुलनेही जबरदस्त झेल घेतला. पण यावेळी जडेजाला फील्डर ऑफ द मॅच म्हणून पदक देण्यात आले. या पदकाच्या शर्यतीत राहुलचाही समावेश होता. मात्र जडेजाच्या नावाची घोषणा होताच ड्रेसिंग रूममधील वातावरण बदलले. टीम इंडियाच्या खेळाडूंनी जडेजाला बडवायला सुरुवात केली.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)