Tokyo Olympics 2020: भारतीय पुरुष हॉकी संघ (India Men's Hockey) आणि कुस्तीपटू रवी कुमार दहिया (Ravi Kumar Dahiya) गुरुवार, 5 ऑगस्ट रोजी देशासाठी पदके जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. तसेच नंबर 1 महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) देखील आपल्या ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात करेल.
It's a big day for #TeamIndia at #Tokyo2020 tomorrow as wrestler Ravi Dahiya will fight for gold 🥇 at the #Olympics
What else is lined up for 5 Aug? Take a look 👇🏻 and don't forget to #Cheer4India pic.twitter.com/klRahd19xk
— SAIMedia (@Media_SAI) August 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
