श्रीलंकेचा क्रिकेटपटू दनुष्का गुनाथिलकाला सिडनी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट संघ कालचं T20 विश्वचषकाच्या सुपर 12 मधून बाहेर पडला. गुनाथिलका हा सिडनी पोलिसांच्या ताब्यात असुन T20 विश्वचषकातून बाहेर पडल्याने उर्वरित संघ श्रीलंकेत परतणार आहे.
Sri Lanka cricketer Danushka Gunathilaka arrested in Sydney on rape charges, team leaves Australia without him, PTI quotes a team source.#SriLanka #T20WorldCup #cricket
— TOI Sports (@toisports) November 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)