श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) अनेकदा त्याच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) अपलोड करतो आणि चाहते ते व्हायरल करतात. असाच एक व्हिडिओ यावेळी त्याच्या बहिणीसोबत शेअर केला आहे, ज्यामध्ये श्रेयस अय्यर तिच्यासोबत व्हायरल झालेल्या तुम-तुम या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हे तमिळ सिनेमातील तुम-तुम (TUM-TUM) गाणे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. अनेकजण या गाण्यावर डान्स करून इन्स्टाग्रामवर रील बनवत आहेत. आता याच यादीत भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या नावाचाही समावेश झाला आहे. श्रेयस अय्यरचा हा डान्स व्हिडिओ प्रंचड व्हायरल झाला आहे.
पहा व्हिडिओ
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)