पाकिस्तान दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा (Australia) विकेटकीपर-फलंदाज अॅलेक्स कॅरी (Alex Carey) पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यानंतर कराची (Karachi) हॉटेलमध्ये परतल्यावर एका अपघाताचा बळी ठरला आहे. यष्टीरक्षक-फलंदाजला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसली, तरी या अपघाताचे रूपांतर मजेदार किस्सेमध्ये झाले. कॅरी आपल्या सह ऑस्ट्रेलियन साथीदारांशी बोलण्यात इतका गुंतला होता की त्याला चालताना आपला दुर्लक्षपणा भोवला आणि तो थेट स्विमिंग पूलमध्ये जाऊन पडला. त्यावेळी त्याच्या खिशात त्याचा फोन होता आणि त्याने काही सेकंदांनंतर तो त्याच्या सहकाऱ्यांच्या हातात दिला.
Enjoy Alex Carey accidentally walking straight into Australia's hotel pool 😂
(via @patcummins30) pic.twitter.com/UNLZ5BmocI
— 7Cricket (@7Cricket) March 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)