IPL 2022 Mega Auction: तामिळनाडूचा स्टार फलंदाज शाहरुख खान (Shahrukh Khan) पुन्हा आपली जुनी फ्रँचायझी पंजाब किंग्समध्ये (Punjab Kings) परतला आहे. गेल्या काही काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केलेल्या शाहरुखसाठी 9 कोटी रुपयांची मोठी लावली. खानसाठी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) देखील लिलावाच्या मैदानात उतरली, पण अखेरीस पंजाबने बाजी मारली. लिलावासाठी शाहरुख खानची मूळ किंमत 40 लाख रुपये होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)