RJ आणि Influencer Simran Singh चा गुरूग्राम मध्ये राहत्या घरी मृतदेह सापडला आहे. 25 वर्षीय सिमरन च्या मृत्यूची माहिती तिच्यासोबत फ्लॅट मध्ये राहणार्‍या मैत्रिणीने दिली आहे. सध्या सिमरना मृतदेह तिच्या कुटुंबाकडे देण्यात आला असून तिच्या मृत्यूप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. अशी तिची सोशल मीडीयामध्ये ओळख होती.

Simran Singh राहत्या घरी आढळली मृतावस्थेमध्ये 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)