⚡मनमोहन सिंग यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
By Amol More
पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले सामान्य कुटुंबातून उदयास आलेले ते एक प्रसिद्ध अर्थतज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्र्यांसह विविध सरकारी पदे भूषवली आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी आपल्या आर्थिक धोरणावर एक मजबूत छाप सोडली