IPL 2022, KKR vs SRH Match 61: सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) सुरुवात अतिशय संथ झाली असून संघाला पहिला धक्का बसला. संघाचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) 12 चेंडूत 9 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. अभिषेक 21 धावा करून खेळत आहे. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात हैदराबादने 7 षटकांत एक विकेट गमावून 37 धावा केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)