IPL 2021, SRH vs MI: ईशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर अबू धाबी (Abu Dhabi) येथे मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध 235/9 धावांचा डोंगर उभारला आहे. किशनने 84 तर सूर्यकुमार धावाने 82 धावा ठोकल्या. आयपीएल (IPL) 14 मधील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. दुसरीकडे, SRH साठी जेसन होल्डरने 4 विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)