यशस्वी जयस्वालची आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे. आय़सीसीने फेब्रुवारी महिन्यासाठी नामांकनं जाहीर केली होती. ज्यात यशस्वी जयस्वालसह पथुम निसंका, केन विलियम्सन यांचा समावेश होता.  यशस्वी जयस्वालला पहिल्यांदाच या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.  जयस्वालने इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)