IND vs WI 2nd ODI: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. विंडीजचा प्रभारी कर्णधार निकोलस पूरनने टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत युवा फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) सलामीला उतरला आहे. लक्षात घ्यायचे की भारतीय संघात ईशान किशनच्या जागी केएल राहुलला (KL Rahul) संघात स्थान देण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)