IND vs SL Pink-Ball Test Day 3: श्रीलंका (Sri Lanka) कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याने बेंगलोर (Bangalore) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या पिंक-बॉल कसोटी (Pink-Ball Test) सामन्यात 447 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकहाती मोर्चा सांभाळला आणि कसोटी कारकिर्दीतील आपले 14 वे शतक पूर्ण केले. करुणरत्ने याने आपल्या शतकी खेळीत 166 चेंडूंचा सामना केला 14 चौकार खेचले. एका बाजूने श्रीलंकेचे विकेट पडण्याचे सत्र सुरु असताना करुणारत्ने एक टोक धरून खेळत असून त्याने भारताचा विजय लांबवला आहे. श्रीलंकेने 55 षटकांत 6 बाद 200 धावा पूर्ण केल्या आहेत.
A fighting century from Dimuth Karunaratne, the 14th of his Test career 👏#WTC23 | #INDvSL | https://t.co/g6fD3n4ID2 pic.twitter.com/0klhnFws2q
— ICC (@ICC) March 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)