आशिया चषकातील सुपर 4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताचा संघ श्रीलंकेसोबत दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. श्रीलंकेच्या नवोदित दुनिथ वेलालागे भारताला एका पाठोपाठ एक असे तीन धक्के देत टिम इंडियाचा डाव संकटात आणला आहे. दुनिथ वेलालागे शुभमन गिल (19), विराट कोहली (3) आणि रोहित शर्माला (53) बाद करत लागोपाठ तीन ओव्हरमध्ये तीन धक्के दिले. रोहित शर्माने या सामन्यात 48 चेंडूत दोन षटकार आणि 7 चौकार ठोकत 53 धावां केल्या. सध्या भारताची धावसंख्या 24 षटकानंतर 3 बाद 123 धावसंख्या झाली आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)