IND vs SA 3rd Test Day 4: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात केपटाऊन कसोटीच्या (Cape Town Test) चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत यजमान संघाने तीन विकेट गमवून 171 धावा केल्या असून आता त्यांना विजयासाठी आणखी 41 धावांची गरज आहे. तर विराट कोहलीचा भारतीय संघ (Indian Team) उर्वरित 7 विकेटच्या शोधात आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने कीगन पीटरसनची एकमेव विकेट गमावली. 82 धावांवर शार्दूल ठाकूरने पीटरसनचा त्रिफळा उडवला.
Lunch 🍲
South Africa head in at the break needing a further 41 runs to win.
Is it too late for India?
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE1P6t pic.twitter.com/qtidHWQYGt
— ICC (@ICC) January 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)