IND vs NZ 1st Test Day 2: न्यूझीलंडचा (New Zealand) स्टार वेगवान गोलंदाज टिम साउदीने (Tim Southee) कानपुर कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला रिद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) बाद करून यजमान भारतीय संघाला (Indian Team) आणखी एक धक्का दिला. साहा पहिल्या डावात फक्त एकच धाव करू शकला. अशाप्रकारे 94 षटकनंतर भारताचा स्कोर 6 बाद 292 धावा आहे.
1st Test. 92.2: WICKET! W Saha (1) is out, c Tom Blundell b Tim Southee, 288/6 https://t.co/9kh8DfnNTJ #INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) November 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)