IND vs ENG 5th T20I 2025: भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा टी-20 सामना 2025 (IND vs ENG 5th T20I 2025) रविवारी 2 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आला. त्यामध्ये अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) शतक आणि विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला. अभिषेक शर्मा सध्या फॉर्ममध्ये आहे. त्याने 54 चेंडूत 135 धावा केल्या, ज्यामध्ये 7 चौकार आणि 13 षटकार होते. त्याने सामन्यादरम्यान एका डावात सर्वाधिक षटकारांचा विक्रमही मोडला. त्याने एका षटकात ब्रायडन कार्स आणि जेमी ओव्हरटन यांना बाद केले. (Abhishek Sharma New Record: अभिषेक शर्मा ठरला सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू, रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला)
अभिषेक शर्माचा विक्रम
Highest score by Indian men with at least 1 wicket and 1 catch in a men's T20I match
135 - Abhishek Sharma v ENG, TODAY
63 - Shivam Dube v AFG, 2024
55 - Tilak Varma v BAN, 2023
50 - Washington Sundar v NZ, 2023
Abhishek clearly ahead in list 💥pic.twitter.com/54aSDxtdNs
— Kausthub Gudipati (@kaustats) February 2, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)