AUS-W vs BAN-W, World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women's World Cup) 2022 मध्ये मेग लॅनिंग हिच्या ऑस्ट्रेलियाने (Australia) बांगलादेशचा पराभव केला. यासह, त्यांनी साखळी टप्प्यातील सर्व सामने जिंकून अपराजित राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशचा (Bangladesh) पाच विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या 7 पैकी 7 सामने जिंकले, तर बांगलादेशच्या संघाला सहाव्या सामन्यातील पाचव्या पराभवाचे तोंड पाहायला लागले.
Australia maintain their unbeaten record at #CWC22 after beating Bangladesh by 5 wickets 👏 pic.twitter.com/1Ev4v17fyZ
— ICC (@ICC) March 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)