Close
Search

Devdutt Padikkal Fifty: देवदत्त पडिक्कल याची शानदार खेळी, अर्धषतक ठोकत दमदार पदार्पण; भारताची धावसंख्या 400 पार (Watch Video)

दुसऱ्या दिवसाच्या खेळ सुरु आहे. पहिल्या डावात फलंदांजीला आलेल्या भारतीय संघातील देवदत्त पडिक्कलने पदार्पणाच्याच सामन्यात षटकार ठोकून अर्धशतक झळकावले. भारताचा स्कोर 400/4

Close
Search

Devdutt Padikkal Fifty: देवदत्त पडिक्कल याची शानदार खेळी, अर्धषतक ठोकत दमदार पदार्पण; भारताची धावसंख्या 400 पार (Watch Video)

दुसऱ्या दिवसाच्या खेळ सुरु आहे. पहिल्या डावात फलंदांजीला आलेल्या भारतीय संघातील देवदत्त पडिक्कलने पदार्पणाच्याच सामन्यात षटकार ठोकून अर्धशतक झळकावले. भारताचा स्कोर 400/4

Socially Nitin Kurhe|

IND vs ENG 5th Test: गुरुवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी (IND vs ENG 5th Test) मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. धर्मशाळा (Dharmashala) येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या खेळ सुरु आहे. पहिल्या डावात फलंदांजीला आलेल्या भारतीय संघातील देवदत्त पडिक्कलने पदार्पणाच्याच सामन्यात षटकार ठोकून अर्धशतक झळकावले. भारताचा स्कोर 400/4 तत्पुर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी देवदत्त पडिक्कल भारतासाठी पदार्पण केले आहे. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विनचा हा 100 वा सामना आहे. तसेच, प्रथम फलंदांजी करताना इंग्लंड पहिल्या दिवशी 218 धावावर ऑलआउट झाला. भारतीय फिरकीपटूने कहर करत एकाही इंग्रज फलंदांजाला टिकू दिले नाही. भारताकडून कुलदीपने 5 तर अश्विनने चार आणि जडेजाने 1 विकेट घेतली. तर इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक 79 धावा केल्या.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags:
Akash Deep Axar Patel Ben Duckett Ben Foakes Ben Stokes Daniel Lawrence Devdutt Padikkal Dhruv Jurel England Gus Atkinson IND vs ENG 5th Test India India vs England India Vs England 5th Test James Anderson Jasprit Bumrah Joe Root Jonny Bairstow Kuldeep Yadav Mark Wood Mohammed Siraj Mukesh Kumar Ollie Pope Ollie Robinson Rajat Patidar Ravichandran Ashwin Ravindra Jadeja Rohit Sharma Sarfaraz Khan Shoaib Bashir Shubman Gill Srikar Bharat Tom Hartley Yashasvi Jaiswal Zak Crawley अक्षर पटेल आकाश दीप इग्लंड ऑली पोप ऑली रॉबिन्सन कुलदीप यादव गस ऍटकिन्सन जसप्रीत बुमराह जेम्स अँडरसन जॉनी बेअरस्टो जो रूट झॅक क्रॉली टॉम हार्टले डॅनियल लॉरेन्स देवदत्त पडिक्कल ध्रुव जुरेल बेन डकेट बेन फोक्स बेन स्टोक्स भारत भारत विरुद्ध इंग्लंड भारत विरुद्ध इंग्लंड 5वी कसोटी मार्क वुड मुकेश कुमार मोहम्मद सिराज यशस्वी जैस्वाल रजत पाटीदार रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा रोहित शर्मा शुभमन गिल शोएब बशीर श्रीकर भरत सरफराज खान
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change