भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) हे दररोज चर्चेत असतात. त्यांच्याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. जय शाह यांनी बीसीसीआयचा पदभार स्वीकारल्यापासून संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कालपासून जय शाह हे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सोडू शकतात अशी चर्चा होती. पंरतू या सर्वांना धक्का देत जय शाह यांची सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)