IND vs AUS ICC World Cup 2023 Final Live Update: भारताला अंतिम फेरीत बसला दुसरा धक्का, रोहित शर्मा 47 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला
दोन्ही संघ 20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरेल. टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर हे तिसरे विजेतेपद असेल. त्याचबरोबर सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे.
वर्ल्डकपचा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी (IND vs AUS) होत आहे. या सामन्यासा दुपारी 2 वाजल्यापासुन सुरुवात होइल. हे दोन्ही संघ 20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरेल. टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर हे तिसरे विजेतेपद असेल. त्याचबरोबर सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला मोठा झटका बसला. रोहित शर्मा 47 धावा करुन बाद. टीम इंडियाचा स्कोर 80/2.
CWC23 FINAL. WICKET! 9.4: Rohit Sharma 47(31) ct Travis Head b Glenn Maxwell, India 76/2 https://t.co/5ieqhKIB0n #INDvAUS #CWC23 #Final
— BCCI (@BCCI) November 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2023 02:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

