⚡नाईकीचा मोठा निर्णय: तंत्रज्ञान बदल आणि खर्चात कपातीसाठी कर्मचाऱ्यांची छाटणी
By Abdul Kadir
जागतिक स्तरावरील क्रीडा साहित्य क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'नाईकी' आपल्या तंत्रज्ञान विभागाच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून सुमारे १४०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.