india

⚡उद्याचे हवामान: महाराष्ट्रात कुठे ऊन तर कुठे पाऊस; जाणून घ्या तुमच्या शहराची स्थिती

By Abdul Kadir

25 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील हवामानात मोठी विविधता पाहायला मिळणार आहे. मुंबई आणि पुण्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, विदर्भातील नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story