Ganesh Temple Street in New York: अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका प्रसिद्ध आणि प्रमुख मंदिराबाहेरील रस्त्याला 'गणेश टेंपल स्ट्रीट' असे नाव देण्यात आले आहे. जी जगभरातील हिंदू समाजाच्या लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. या निर्णयामागे हिंदू टेंपल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिकेची महत्त्वाची भूमिका होती. शहरातील ‘श्री महावल्लभ गणपती देवस्थान’वर या समाजातील लोकांची नितांत श्रद्धा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)