IPL 2024- MI and Gujarat Fans Fight: 24 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) वर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल सामना झाला. सामन्यादरम्यान हाणामारी झाल्याची घटना समोर आली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. स्टेडियममध्ये बसलेल्या मुंबई आणि गुजरातच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी काही जण भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करताना दिसले.
पहा व्हिडिओ -
కొట్టుకున్న క్రికెట్ ఫ్యాన్స్
నిన్న అహ్మదాబాద్ నరేంద్ర మోదీ స్టేడియంలో గుజరాత్-ముంబై మ్యాచులో ఘర్షణ జరిగింది. గ్యాలరీలో ఉన్న ఫ్యాన్స్ ఒకరిపై ఒకరు పిడిగుద్దులు కురిపించుకున్నారు.
ముంబై, గుజరాత్ ఫ్యాన్స్ మధ్య గొడవ జరిగినట్లుగా సమాచారం. pic.twitter.com/hQrfLGUGN3
— Telugu Scribe (@TeluguScribe) March 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)