सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. पण या धामधुमीत यूपीच्या अलिगढ मध्ये चक्क एका कुत्रा-कुत्री देखील सांग्रसंगीत पद्धतीने विवाहबद्ध झाल्याची बाब समोर आली आहे. सोशल मीडीयात त्यांचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या लग्नात सहभागी वर्‍हाडींनी डांस केला आहे. कुत्रा-कुत्रींंचा विवाह लग्नसोहळा मंत्रोउच्चोरात पार पडला. त्यानंतर सात फेरे देखील घेण्यात आले.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)