india

⚡गोवा काँग्रेसचे तरुण नेते केतन भाटीकर यांचे निधन; सर्पदंश ठरला जीवघेणा

By Abdul Kadir

गोव्यातील तरुण काँग्रेस नेते केतन भाटीकर यांचे सर्पदंशानंतर निधन झाले आहे. अवघ्या 38 व्या वर्षी त्यांच्या झालेल्या अकाली निधनामुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

...

Read Full Story