पश्चिम रेल्वेच्या विरार ते चर्चगेट दरम्यान 30 रेल्वे स्थानकावर 2 हजार 729 कॅमेरे बसवण्यात येणार आहे. त्यापैकी 450 कॅमेरी चेहरा ओळखण्यासाठी सक्षम असतील. तसेच आक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी सांगितले आहे. ट्वीट-
Western Railway is installing 2,729 cameras following Integrated Surveillance System (ISS) with 4K technology in all of its 30 stations of Mumbai local train network from Virar to Churchgate: Sumit Thakur, CPRO, Western Railway pic.twitter.com/dg1MJRKCr9
— ANI (@ANI) October 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)