Prabha Atre Passes Away: जेष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे पुण्यात निधन झाले. प्रभा अत्रे या भारतीय शास्त्रीय गायिका आहेत. 11 पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. प्रभा अत्रे यांना 1991 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला. प्रभा या शास्त्रीय परंपरेतील अव्वल गायकांपैकी एक आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात प्रभा अत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रभा अत्रे या अशा दुर्मिळ कलाकारांपैकी एक आहेत ज्यांचे संगीताच्या विविध शैलींवर प्रभुत्व आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)