उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी शिवसेना शिंदे (Shivsena Shinde Group) गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीची कारवाई ही रविंद्र वायकर यांच्या विरोधात झाली होती.
पाहा पोस्ट -
#WATCH | Maharashtra: Uddhav Thackeray's close aide MLA Ravindra Waikar joins Shiv Sena in the presence of Maharashtra CM Eknath Shinde, in Mumbai. pic.twitter.com/eaTd54tz0u
— ANI (@ANI) March 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)