Bomb Threat In Sardar Vallabhbhai Patel School at Kandivali: मुंबईतील कांदिवली परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल शाळेला (Sardar Vallabhbhai Patel School) सोमवारी एक धमकीचा ई-मेल मिळाला. अफझल टोळीकडून आलेल्या या मेलमध्ये सरदार वल्लभभाई पटेल शाळेचा परिसर उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस आणि बॉम्ब पथक शाळेच्या आवारात पोहोचले. त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना बाहेर काढले. तथापि, तपासणीनंतर मुंबई पोलिसांना कोणताही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

कांदिवलीतील सरदार वल्लभभाई पटेल शाळेत बॉम्बने उडवून देण्याची धमकी -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)