भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या विजयाचे कौतुक केले आणि हा आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले. भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्याने आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे, असे फडणवीस म्हणाले. पियुष गोयल आणि अनिल बांडे यांना 48-48 मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
I also congratulate Hon Union Minister @AshwiniVaishnaw ji, @BJP4Maharashtra President @ChDadaPatil & all my colleagues, MLAs and each & every Karyakarta for this success in #RajyaSabhaElection2022 #Maharashtra pic.twitter.com/7IKB4fzTwa
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)