देशातील कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या एकूण जिल्ह्यांपैकी सर्वाधिक 9 जिल्हे हे महाराष्ट्रातीलआहेत. यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे. कर्नाटक राज्यातीलही एका जिल्ह्याचा समावेश आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.
The top 10 districts where maximum active cases are concentrated are - Pune, Nagpur, Mumbai, Thane, Nashik, Aurangabad, Bengaluru Urban, Nanded, Jalgaon and Akola. Nine districts from Maharashtra and one fro, Karnataka: Union Health Secretary Rajesh Bhushan#COVID19 pic.twitter.com/xWneLDYb4I
— ANI (@ANI) March 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)