SII चे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी 150 हून अधिक देश कोरोना लसींच्या प्रतिक्षेत असल्याने लसींच्या निर्यातीला परवानगी देण्याची मगणी केली.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या हिंद स्वराज्य संघ वतीनं ट्रस्टचे अध्यक्ष #डॉ_दीपक_टिळक यांच्या हस्ते सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष #डॉ_सायरस_पूनावाला यांना यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला pic.twitter.com/OQpUADpGIH
— AIR News Pune (@airnews_pune) August 13, 2021
जगभरातील 150 हुन अधिक देश कोरोना प्रतिबंधक लसींची वाट पाहत असून त्यांच्यासाठी केंद्र सरकारने लसींच्या निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी पुण्यातील #सिरमइंस्टिट्यूट चे #अध्यक्ष_सायरस_पुनावाला यांनी केली आहे .लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते pic.twitter.com/lfSr8RUSQv
— AIR News Pune (@airnews_pune) August 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)