विरोधी पक्षांनी आयोजिक केलेल्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उपस्थित राहिली. विरोधकांनी आयोजित केलेल्या आंदोलनातही आम्ही सहभाही होणार आहबोत. विरोधी पक्षांच्या एकजुटीस आमचे प्राधान्य असेल, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काढलेल्या उद्गारानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) काहीसा नाराज होता. त्यामुळे विरोधकांच्या बैठकीला या गटाने उपस्थित राहणे टाळले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांची आजची प्रतिक्रिया महत्तवाची मानली जात आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)