रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याच्या एक दिवस आधी, 6 मे रोजी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात निवड समितीची बैठक झाली. त्या बैठकीत निवड समितीने भारत-अ संघासाठी बहुतेक खेळाडूंची निवड केली आहे. 13 मे रोजी संघाची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
...