साने गुरूजी हे महाराष्ट्रातील प्रतिभावंत लेखक, समाजसुधारक आणि शिक्षक होते. त्यांच्या स्मृतिदिनी आज महाराष्ट्रातील मान्यवरांनी खास श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सुप्रिया सुळे
धर्मनिरपेक्ष मूल्यांचा प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचलेले साहित्यिक,थोर विवेकवादी विचारवंत साने गुरुजी यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. pic.twitter.com/4VxFXQ69Xf
— Supriya Sule (@supriya_sule) June 11, 2021
बाळासाहेब थोरात
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे! असे सांगून
प्रेम, वात्सल्य आणि मानवतेची शिकवण देणारे महान साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, शिक्षक साने गुरुजी यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन ! pic.twitter.com/pQR2jr8GxN
— Balasaheb Thorat (@bb_thorat) June 11, 2021
नीलम गोर्हे
#महाराष्ट्र आज सानेगुरूजींचा स्मृतीदिन . भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
त्यांच्या साहित्याचा व कार्याचा शालेय जीवनात परिचय झाला.अत्यंत मृदु भावना, समंजसपजणा व करूणेची भावना यांचा संगम त्यांच्या कथात दिसतो .
आजही अनेक संस्था,मित्रमैत्रिणी त्यांचे कार्य करत आहेत तशी गरज आहेच. @MahaDGIPR pic.twitter.com/TRk9IdBTux
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) June 11, 2021
रोहित पवार
थोर बालसाहित्यिक, शिक्षक, समाजसुधारक
साने गुरुजी यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन! pic.twitter.com/pPPf4F058o
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 11, 2021
महापौर किशोरी पेडणेकर
pic.twitter.com/59C9dEkm5o
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) June 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)