राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम अजूनही सुरु आहे. याज्न्दा सरासरीपेक्षा खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला, मात्र यामुळे असून, आताही शासनाने आपत्तीग्रस्तांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर ८,५०० रुपये २ हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी मदत आता प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये ३ हेक्टरच्या मर्यादेत केली जाणार आहे. (हेही वाचा: Foreign Investments in Maharashtra: परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र ठरले देशात अव्वल; राज्यात सव्वा दोन वर्षांत झाली 3.14 लाख कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक)
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 13,600 रुपये मदत-
दिलासा आपत्तीग्रस्तांना…
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर ८,५०० रुपये २ हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी मदत आता प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये ३ हेक्टरच्या मर्यादेत केली जाणार आहे. pic.twitter.com/QRsUFnQ5Xx
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)