गडचिरोली जिल्ह्यातील दर 12 वर्षांनी होणारी पुष्करयात्रेला आजपासून सुरुवात झाली. सिरोंचा इथल्या प्राणहिता नदीवर पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी यात्रेचा शुभारंभ केला आहे. त्यानंतर हजारो भाविकांनी नदीत स्नान केल्याचे चित्र दिसून आले.
#गडचिरोली जिल्ह्यातली दर १२ वर्षांनी होणारी #पुष्कर_यात्रा आजपासून सुरु झाली. सिरोंचा इथल्या प्राणहिता नदीवर पालकमंत्री @mieknathshinde यात्रेचा शुभारंभ केला. त्यानंतर हजारो भाविकांनी नदीत स्नान केलं. pic.twitter.com/6yFfwO9HX6
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)