पुण्यामध्ये कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे रोड रेसिंग करत रहिवाशांवर अरेरावी करणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलीस नेहमीच तत्पर आहेत असं म्हटलं आहे. वाघोली भागामध्ये Nyati Elan Society भागातील ही घटना आहे. या ठिकाणी हैदोस घातलेल्या थार आणि स्कॉर्पिओ गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
पुणे पोलिसांनी कारवाई
बेकायदेशीर शर्यतीत सहभागी होऊन हैदोस घालत नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात येत आहे.
कायद्याचे उल्लंघन आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलीस नेहमीच तत्पर आहेत!#सदैव_तत्पर pic.twitter.com/qMDP6onJpM
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) April 10, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)