प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळीचे वाटप करण्यास केंद्र सरकारकडून आजच परवानगी देण्यात आली. त्यानुसार शिल्लक डाळीचे लाभार्थींना लवकरचं वाटप करण्यात येणार आहे, असं अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळीचे वाटप करण्यास केंद्र सरकारकडून आजच परवानगी. त्यानुसार शिल्लक डाळीचे लाभार्थींना लवकरच वाटप करण्यात येणार- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री @ChhaganCBhujbal यांची माहिती pic.twitter.com/xxuCyWjaeq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)